पुणेक्रीडामहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक
पृथ्वीराज कपूर मेमोरियल ज्युनिअर कॉलेज लोणी काळभोरचा बारावी HSC बोर्डाचा निकाल ९०.६०%
लोकपसंद न्यूज : दिगंबर जोगदंड, लोणी काळभोर
लोणी काळभोर,(ता. हवेली) : फेब्रुवारी मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा आज ऑनलाईन निकाल लागला असून त्या मध्ये पृथ्वीराज कपूर मेमोरियल ज्युनिअर कॉलेज लोणी काळभोर चा बारावी HSC बोर्डाचा निकाल एकूण ९०.६०% लागला असून विद्यार्थ्यांचे कौतुक होताना दिसत आहे.
या परीक्षेमध्ये कॉलेज मधील प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी खालील प्रमाणे
- १) कु. काळभोर केतकी रामदास ६०० /५३९ – ८९.८३%
- २) कु. जाधव श्रावणी बालाजी ६००/५१६ – ८६.००%
- ३) कु. दरेकर अपूर्वा अनिल ६००/५१५ – ८५.८३%
प्राचार्य श्री सिताराम गवळी सर, ज्युनिअर कॉलेज विभागप्रमुख प्रा.अर्जुन कचरे सर सर्व प्राध्यापक, शिक्षकवर्ग, कर्मचारी व ग्रामस्थांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.